Ferfar #1163 · धानोरा गुरव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2/4
- Talathi
- सुरेखा मांगु राठोड
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्या धामनगांव रेल्वे र.न 576 शाखा नांदगाव खंडे
गहाणखत लिहुन देणार : प्रज्वल प्रभाकर कथलकर रा. धानोरा गुरव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2434-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/2/4 क्षेत्र 0.2230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रज्वल प्रभाकर कथलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रभाकर बाबाराव कथलकर (खाता क्रमांक :- 2316) ,