सातबारा Watch

← मुंडनिशांकराव

Ferfar #3842 · मुंडनिशांकराव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61/2
Talathi
भाग्यश्री देविदासराव कुंभलकार
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव खंडेश्वर लिहुन देणार : सौ.सारिका रूपेश केवट रा. मुंडनिशांकराव गट नंबर/ सर्वे नंबर 61/2 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ.सारिका रूपेश केवट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 924/10-26 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.