सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #718 · शहापुर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
9/1/क
Talathi
सचीन रामकृष्‍ण फुटाणे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव-खांडेश्वर लिहून देणार : शेख मेहबुब शेख बिराम रा.नांदगाव खंडेश्वर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 114/1026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 114/1026 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.