Ferfar #720 · शहापुर
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/3
- Talathi
- सचीन रामकृष्ण फुटाणे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव-खांडेश्वर
लिहून देणार : मंगेश खुशाल गजभिये रा. शहापुर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नांदगाव खंडेश्वर पत्र क्र.18/1026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 18/1026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.