सातबारा Watch

← नांदसांवगी

Ferfar #891 · नांदसांवगी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
सुरेखा मांगु राठोड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : से.स.सो .मुंडवाडा र. न.१०८९ लिहून घेणार : मो.अफसर मो. युनुस यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : दिनांक 17/08/2020 रोजी से.स.सो मुंडवाडा चा म.अफसर म.युनुस यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 603 से.स.सो.मुंडवाडा 750/-रु ग / 12.4.58 - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.