Ferfar #2070 · फुबगाव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/3
- Talathi
- प्रवीण गोविंदराव रावेकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था शाखा नांदगाव खंडेश्वर जि अमरावती
गहाणखत लिहुन देणार : अनिल श्रावण मासोदकर रा. फुबगाव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2273-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/3 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल श्रावण मासोदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.