सातबारा Watch

← फुबगाव

Ferfar #2076 · फुबगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
24/1/क
Talathi
प्रवीण गोविंदराव रावेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : जि. मं. स. बँक अमरावती शाखा नांदगाव खंडे. लिहून घेणार : शाहीना सरदारखॉ पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 24/1/क तपशिल : जि म स बॅकेस बोजा 40,000/- 24/9/08 - 20025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.