सातबारा Watch

← निमसवाडा

Ferfar #609 · निमसवाडा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1/क
Talathi
प्रकाश वासुदेव शिरसाट
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : से.स.सो. वडूरा लिहून घेणार : मैना लक्ष्‍मन भोंगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 27/1/क तपशिल : से.स.सो. वडूरा हिस 500000/- रू. गहान - 12 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.