Ferfar #1652 · कोहळा जटेश्वर
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/2
- Talathi
- आशा वासुदेव सहारे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडीयन बँक शाखा पिंपरी निपाणी ता नांदगाव खंडेश्वर जि अमरावती
गहाणखत लिहुन देणार : गोपाळ विष्णु लवंगे रा. कोहळा जटेश्वर यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2386-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 466000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/2 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ विष्णु लवंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 466000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.