सातबारा Watch

← कोहळा जटेश्वर

Ferfar #1654 · कोहळा जटेश्वर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
आशा वासुदेव सहारे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : इंडियन बँक पिंपरी निपाणी ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती लिहून देणार : सुमन प्रभाकर ब्राम्हणे रा. कोहळा जटेश्वर यांनी रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक पिंपरी निपाणी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.