Ferfar #445 · सुकळी गुरव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/अ
- Talathi
- आशा वासुदेव सहारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा राम. ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती
लिहून देणार : शुभांगी सतिश पांडे रा. सुकळी गुरव यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा राम. यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.