Ferfar #447 · सुकळी गुरव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/अ
- Talathi
- आशा वासुदेव सहारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती
लिहून देणार : निखिल निळकंठराव सोनोने रा. सुकळी गुरव यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.