सातबारा Watch

← पापळ

Ferfar #2792 · पापळ

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
123/3
Talathi
सचिन रामकृष्ण कलोरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक वाढोणा राम लिहून घेणार : नाना किसनराव पाळतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 123/3 तपशिल : इलाहाबाद बँक वाढोणा राम. चा बोजा 1,10,00 रु - 1988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.