सातबारा Watch

← पापळ

Ferfar #2803 · पापळ

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
208/2
Talathi
सचिन रामकृष्ण कलोरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ , नांदगाव-खांडेश्वर लिहून देणार : कासम शाह तैयब शाह आशकान रा. पापळ यांनी तालुका :- नांदगाव खंडेश्वर नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 17 दिनांक 22/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.