Ferfar #547 · खरबी
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/3
- Talathi
- शितल श्रीकृष्णा पळसपगार
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ , नांदगाव-खांडेश्वर
लिहून देणार : पुंडलिक बाबाराव गाडगे रा.पापळ यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.