सातबारा Watch

← उंदीरखेडा

Ferfar #415 · उंदीरखेडा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
आनंद मारोतराव गावंडे
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : विद्या विलास बाबरेकर रा. उंदीरखेडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6712-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या विलास बाबरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.