सातबारा Watch

← तिघरा

Ferfar #601 · तिघरा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
प्रल्हाद हरिभाऊ डहाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ, लिहून देणार : हनुमंत दिगांबर खानंदे रा. तिघरा यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र क्रमांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.