Ferfar #2590 · वाढोणा रामनाथ
नांदगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : अलाहाबाद बॅक वाढोना राम.
लिहुन घेणार : सुधाताई साहेबराव माटोडे
यांनी सर्व्हे क्रमांक 105/2,105/3 वर फेरफार क्रमांक 1337 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक वाढोणा राम.यांचा बोजा रु 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतअलाहाबाद बॅक वाढोना रामदि.12/10/26 रोजीचे यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.