सातबारा Watch

← लोहोगाव

Ferfar #1667 · लोहोगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
139/3
Talathi
आनंद मारोतराव गावंडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : लोहोगाव सेवा सहकारी सोसायटी मर्या लिहून घेणार : लक्ष्मन श्रीराम सुजिकर यांनी सर्व्हे क्रमांक : 139/3 तपशिल : लोहोगाव सेवा सहकारी सोसायटी मर्या. बोजा र. रु. 200000/- लक्ष्मन श्रीराम सुजिकर यांचे हिश्यावर - 1568 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.