Ferfar #1211 · पहुर
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1/अ
- Talathi
- जीतेंद्र आनंदराव सरदार
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नांदगाव खंडेश्वर
लिहुन देणार : नंदकिशोर गुलाबराव भेंडे रा. पहुर गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/अ यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 120 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.64 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर गुलाबराव भेंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.