सातबारा Watch

← पिंपळगांव निपाणी

Ferfar #1169 · पिंपळगांव निपाणी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
राहुल कैलास पराते
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ , लिहुन देणार : संतोष गोविंदराव काळे रा. पिंपळगांव निपाणी यांनी मौजा पिंपळगाव निपणी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 172 चे 7/12 वर दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोविंदराव काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4993 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.