Ferfar #1174 · पिंपळगांव निपाणी
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- राहुल कैलास पराते
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ ,
लिहुन देणार : काकाराव अमृत लांजेवार रा. पिंपळगांव निपाणी यांनी मौजा पिंपळगाव निपणी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 62 यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकाराव अमृत लांजेवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4993 दिनांक17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.