सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #810 · माळेगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
राहुल कैलास पराते
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ , लिहुन देणार : मदन हरीभाउ गजभिये रा पिंपळगाव निपाणी यांनी मौजा . माळेगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 102 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदन हरीभाउ गजभिये , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4993 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.