Ferfar #811 · माळेगाव
नांदगाव, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ
लिहुन देणार : दिलीप रामराव मिसाळ रा.पिंपळगाव निपाणी यांनी मौजा माळेगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 63, 67, यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.64 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप रामराव मिसाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4993 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.