सातबारा Watch

← गोळेगाव

Ferfar #821 · गोळेगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
विशाल बळवंतराव दाहाट
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसा नां खं लिहून घेणार : सविता संजय पांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : सविता संजय पांडे बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी शाखा नांदगाव खंडेश्वर यांचा बोजा 3,00000/-रु.दि.12/2/2020 - 531 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जा क्र 423/26/27