सातबारा Watch

← धारवाडी

Ferfar #524 · धारवाडी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2/अ
Talathi
विलास बाबासाहेब गोरे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अध्यक्ष श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था शाखा नांदगाव खंडेश्वर जि अमरावती गहाणखत लिहुन देणार : गजानन पांडुरंगजी डोक रा. धारवाडी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2381-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2/अ क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन पांडुरंगजी डोक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.