Ferfar #525 · धारवाडी
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/3
- Talathi
- विलास बाबासाहेब गोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव खंडेश्वर
लिहून देणार : सुखदेव महादेव शिरभाते रा. धारवाडी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 116/1026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.