सातबारा Watch

← प्रिंप्री

Ferfar #1045 · प्रिंप्री

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/2
Talathi
प्रिति बाबाराव बाजड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : महेंद्र मधुकरराव राउत यांनी सर्व्हे क्रमांक : 23/2 तपशिल : बँक ऑफ बडोदा शा.मांजरी म्हसला बोझा रु.45,000/- दि.27/08/2018 - 581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.