Ferfar #779 · पिंपरी गांवंडा
नांदगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ, नांदगाव-खांडेश्वर
लिहून देणार : विनय भुराजी बरडे रा. पिंपरी गांवंडा यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95, 94 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.