सातबारा Watch

← पिंपरी गांवंडा

Ferfar #780 · पिंपरी गांवंडा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
शितल श्रीकृष्णा पळसपगार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ, नांदगाव-खांडेश्वर लिहून देणार : विलास ज्ञानेश्वर तामगाडगे रा. पिंपरी गांवंडा यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील पत्र दिनांक 17/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.