Ferfar #776 · मिर्झापुर
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2/अ
- Talathi
- सारिका मोरेश्वर राठोड
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, मांजरी मसला
लिहुन देणार : प्रदिप वासुदेव बोरकर रा. मिर्झापुर गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/अ यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 1012 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप वासुदेव बोरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-26/1012 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.