Ferfar #268 · मुंडधान
नांदगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था नांदगाव खंडेश्वर
लिहुन देणार :मुस्तकिनअली जब्बारअली रा.मुंडधान यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1/2, 8, वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.