सातबारा Watch

← मुंडबारी

Ferfar #786 · मुंडबारी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
19/1/अ
Talathi
सचीन रामकृष्‍ण फुटाणे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित ,बुलढाणा लिहून घेणार : आशिष गजाननराव खंदहार,सचिन गजाननराव खंदहार रा.नांदगाव खंडेश्वर गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/अ वरील बुलढाणा अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित ,बुलढाणा शाखा नांदगाव खंडेश्वर यांचेकडून दिनांक 29/06/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बुलढाणा अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित ,बुलढाणा शाखा नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्र.14/26-27 दि.25/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.