सातबारा Watch

← मुंडबारी

Ferfar #788 · मुंडबारी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1/अ
Talathi
सचीन रामकृष्‍ण फुटाणे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी नांदगाव लिहून घेणार : अनिल पांडुरंग खंडार यांनी सर्व्हे क्रमांक : 12/1/अ तपशिल : अनिल खंडार क्षेत्र १.०० व विस्नु खंडार क्षेत्र १.०० सेससो शा ना खं याचा बोझा रु १०००००/- दि- ३१/३/२०१५ से स सो शा नां खं याचा बोझा रु १०००००/- विस्नु खंडार याच्य हिस्यावर दि- २१/४/२०१६रोजि - 55 सर्व्हे क्रमांक : 12/1/अ तपशिल : अनिल खांदार 1.00से स विष्णू खंडार क्षे 1.00से स सोसायटी 100000/-रु गहान, श्री अनिल पांडुरंग खंडार यांचा जलपूर्ती योजने अंतर्गत 1विहिर - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सेवा सहकारी सोसायटी नांदगाव खंडेश्वर चा बोजा नसल्याचा दाखला दि.14/10/2026