Ferfar #1005 · पाथरगांव
चांदुर रे., अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा पिंपळखुटा ,आय डी बी आय बँक शाखा पिंपळखुटा
गहाणखत लिहुन देणार : धनराज वसंतराव गवई रा. पाथरगांव यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1672-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120, 121, 122 क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज वसंतराव गवई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.