सातबारा Watch

← अमदोरी

Ferfar #2809 · अमदोरी

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
सुनिल वासुदेवराव बोके
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे जि अमरावती गहाणखत लिहुन देणार : निलेश दामोधर राउत रा. अमदोरी यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1610-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 641000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश दामोधर राउत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 641000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.