Ferfar #2573 · टेभुर्णी
चांदुर रे., अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- सुनिल वासुदेवराव बोके
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मौजा टेभुर्णी येथील गट क्र २६९ मध्ये मा,तहसिलदार यांचे आदेश क्रमांक /स,म,अ,/प्रस्तु-१/कावि-१६३४ /२०२६ नुसार भोग वर्ग २ मधून भोग,वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात आले