Ferfar #1987 · शिरजगांव कोरडे
चांदुर रे., अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236
- Talathi
- मयुरी कासिराव ठाकुर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक चांदूर रेल्वे
लिहून घेणार : दतात्रय शामराव ठवकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 236 तपशिल : शा.चा.रे 2,00,000/- रु बोझा 21/07/2016 - 20026
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.