सातबारा Watch

← धानोरा म्हाली

Ferfar #3282 · धानोरा म्हाली

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
भूषण सुभाष गिरी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी , चांदूर रेल्वे लिहून देणार :प्रतिभा कमलाकर आगलावे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 306 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.