सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #1700 · सोनगांव

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
प्रफुल्‍ल भाऊराव नांदणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : से.स.सो.सोनगाव लिहून घेणार : विनायक जानराव गावंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : जि.म.स.बँक अम र.नं 630 ला विनायक जा.गावंडे यांचा हिस्सा 300000/-गहाण - 155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.