सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #1708 · सोनगांव

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
प्रफुल्‍ल भाऊराव नांदणे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे गहाणखत लिहुन देणार : डॉ. सौ. लीना राजेश जाजु रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1594-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 2.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री डॉ. सौ. लीना राजेश जाजु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.