सातबारा Watch

← सातेफळ

Ferfar #2070 · सातेफळ

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 158
Talathi
मयुरी कासिराव ठाकुर
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा चांदूर रेल्वे गहाणखत लिहुन देणार : वामणराव दामाजी नन्नोरे रा. सातेफळ यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1621-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142, 158 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामणराव दामाजी नन्नोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.