सातबारा Watch

← कळमगाव

Ferfar #1703 · कळमगाव

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
प्रफुल्‍ल भाऊराव नांदणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : से.स.सो.सोनगाव लिहून घेणार : विलास दुर्योधन ढगे यांनी सेवा सह सो. सोनगाव र.न 630 चा 100000 रु चा बोजा दुर्योधन ब ढगे यांचे शेतावर - 20021 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.