सातबारा Watch

← पळसखेड

Ferfar #3549 · पळसखेड

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
136, 140, 46
Talathi
मंगला सुधीर रोहणकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी पळसखेड लिहुन घेणार : रघुनाथ गणाजी ढगे यांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 5 ने घेतलेला बोजा पळसखेड से सह सो ९६८यांचा ७०,०००/- रु बोजा रघुनाथ ढगे यांचे वर. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.