Ferfar #1827 · धानोरा मोगल
चांदुर रे., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- प्रफुल्ल राजेंद्र खंडार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चांदूररेल्वे
लिहून देणार : विरेंद्र प्रभाकरराव सोनोने रा. धानोरा मोगल चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 145 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 145 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.