सातबारा Watch

← टोंगलाबाद

Ferfar #2135 · टोंगलाबाद

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
राहुल किशोरराव निंघोट
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चांदूररेल्वे लिहून देणार : शंकरराव वाल्मीकराव भगत रा. टोंगलाबाद चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 17 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 117 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.