सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #2904 · राजुरा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
ललिता संजय काळमेघ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : से स.सो.राजुरा चांदूर रेल्वे लिहून घेणार : रवि प्रभाकर पाचपोर यांनी सर्व्हे क्रमांक : 374 तपशिल : दिनांक 31/05/2021 रोजी सेवा सह सो राजुरा चा रवि प्रभाकर पाचपोर यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1751 रवि पाचपोर चा हिस्सा से.स.सो राजुराचा बोजा. - 29 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.