सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #2909 · राजुरा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
ललिता संजय काळमेघ
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,राजुरा, चांदूर रेल्वे लिहुन देणार : अतुल वामनराव रामटेके रा. राजुरा गट नंबर/ सर्वे नंबर 129 यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल वामनराव रामटेके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक OCT/18 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.