सातबारा Watch

← निंभा

Ferfar #1978 · निंभा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
151, 152/4
Talathi
सुनिल यादवराव भांगे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक राजुरा , चांदूररेल्वे लिहून देणार : शैलेश उत्तमराव वासनिक रा. निंभा यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 25 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक 15 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.