सातबारा Watch

← बोरी

Ferfar #2726 · बोरी

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
कमलकीशोर शेषराव गाठे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : C.B.I. , राजुरा लिहून देणार : वैशाली सुधाकर गुल्हाने रा. बोरी यांनी सर्वे नंबर 137 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक C.B.I. राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक oct/18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.